लोणी गटातील विविध विकास कामांचे यश आजबे यांच्या हस्ते उद्घाटन

 लोणी गटातील विविध विकास कामांचे यश आजबे यांच्या हस्ते उद्घाटन 



आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आ, बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या लोणी गटातील विविध अठरा लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचे उद्घाटन युवा नेते यश भैय्या आजबे यांच्या हस्ते करण्यात आले .

      आष्टी मतदार संघामध्ये आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या माध्यमातून गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होताना दिसत आहेत त्या कामांचे उद्घाटन आमदार बाळासाहेब आजबे यांचे चिरंजीव यश भैय्या आजबे यांच्या हस्ते रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी बोलताना यश भैयाआजबे  म्हणाले की  प्रत्येक गावांमध्ये आमदार साहेबांनी विकास निधी दिला आहे आपल्याच गावातील काम असल्याने ते काम गावातील प्रत्येक व्यक्तीने लक्ष देऊन दर्जेदार पणे करून घेणे आवश्यक असून यापुढेही अत्यावश्यक असणाऱ्या कामासाठी गावांमध्ये विकास  निधी कमी पडू दिला जाणार नाही गावागावांमध्ये वस्ती रस्ते ,सभामंडप ,पेविंग ब्लॉक, वॉल कंपाऊंड ,यासारखी आवश्यक असणारी कामे गावातील व्यक्तीनेच सुचवावीत येणाऱ्या काळात सर्व कामे पूर्ण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा शब्द यावेळी बोलताना यश आजबे यांनी ग्रामस्थांना दिला. आज रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी यश भैय्या यांच्या हस्ते विविध विकास कामे सुरू करण्यात आली यामध्ये पारोडी येथे रस्ता मजबुतीकरण 3लक्ष ,ठोंबळ सांगवी येथे रस्ता मजबुतीकरण तीन लक्ष रुपये, सुबेवाडी येथे शेळके वस्ती रस्ता तीन लक्ष रुपये ,लोणी येथे स्मशानभूमी कंपाउंड तीन लक्ष रुपये, वस्ती रस्ता तीन लक्ष रुपये, खुंटेफळ येथे वस्ती रस्त्यासाठी तीन लक्ष रुपये, साकत येथील वरील रस्ता मजबुतीकरणासाठी तीन लक्ष रुपये अशा एकूण 18 लक्ष रुपये किमतीच्या विकास कामाचा शुभारंभ युवा नेते यश भैय्या आजबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत लोणी गट प्रमुख सुभाष वाळके योगेश शेळके,बाबासाहेब भिटे, सूकदेव सायंबर राजू सायंबर अजिनाथ सायंबर पोपट काळे संतोष गलांडे ,

उपसरपंच संजय चैधरी मा सरपंच 

प्रविन लाळगे तूषार लाळगे जगन्नाथ सायंबर बाळासाहेब लाळगे सागर लाळगे बाळासाहेब उनधरे भैया लोखडे  राजपूरे शेलार काकडे लाळगे शिंदे विटकर वाळके मोरे गायकवाड चैधरी सायंबर खलाशे सरपंच योगेश शेळके अमर वाळकेआशोक गागरे अनिल शेळके अरजून शेंडगे व ई मान्यवर

 सरपंच रेनकू बेल्लेकर मल्हारी भोसले सूभाष वाळके नवनाथ रक्काटे रामेश्वर वाळके नवनाथ वाळके जलिल बेग सादीक बेग चांगदेव डहाळे  वसिम सय्यद लक्शमन कराळे उत्तम भोसले रजनिकांत भोसले संतोष वाळके बाळू रक्काटे अशोक वाळके बाळू रक्काटे बाळासाहेब सासवडे रतन शिंदे

 साकत  चंद्रकांत गूंड बाळासाहेब कावरे संतोष गुंड सासवडे सरपंच दादासाहेब शिंदे  गणेश सासवडे विशाल सासवडे दत्ता काकडे  अर्जुन काकडे बलभीम काळोखे मल्हारी थोरवे राजू काकडे नवनाथ शेलार दत्ता काकडे दादा लगड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Lucky Club Casino Site Review 2021
    Lucky Club Casino Review 2021 | ➤ Sign up and play all your favourite slots & luckyclub table games ✓ 24/7 customer service ✓ 24/7 support ✓ 24/7

    उत्तर द्याहटवा

stay connected